पारधी आवास योजना (१००% राज्य पुरस्कृत)
पारधी आवास योजना (१००% राज्य पुरस्कृत) :
आदिवासी विकास विभागामार्फत दि. २७ मे २०१६ पासुन योजनेची सुरुवात. 'पारधी विकास कार्यक्रमाखाली' मंजूर केलेली घरकूले पारधी समाजासाठी.
'शबरी आदिवासी घरकूल योजनेच्या' निकषानुसार घरकूलांचे बांधकाम.