ग्रामीण घरकूल योजनांची वैशिष्ट्ये : • स्वच्छ भारत मिशन (ग्रा .) अंतर्गत
पात्र लाभार्थ्यांना रु.१२,००० शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान. मनरेगा अंतर्गत ९०/९५ अकुशल मनुष्य दिवसांची मंजूरी. (साधारणपणे रु.२४,५७०)
जल जीवन मिशनमधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
• प्रधानमंत्री उज्वला योजने मधून गॅस जोडणी.
• सौभाग्य योजनेमधून विद्युत जोडणी.
• राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून उपजीविकेचे साधन.
सर्व योजनांमध्ये ५% घरकूले अपंग लाभार्थ्यांसाठी राखीव.
घरकूल बांधकामाकरिता, साधारण क्षेत्रात रु. १.२० लक्ष व नक्षलग्रस्त / डोंगराळ भागात रु. १.३० लक्ष अर्थसहाय्य. ग्रामीण भागातील कच्चे घर / बेघर कुटुंबांना मुलभूत नागरी सुविधांसह घरकूलाचा लाभ.
घरकूलाचे २६९ चौ.फु. चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.