आदिम आवास योजना (१००% राज्य पुरस्कृत) :
आदिम आवास योजना (१००% राज्य पुरस्कृत) :
आदिवासी विकास विभागामार्फत दि.३१ मार्च २०१६ पासुन योजना सुरु.
आदीम समाजातील घटकांसाठी घरकूल योजना.
आदिम आवास योजना (१००% राज्य पुरस्कृत) :
आदिवासी विकास विभागामार्फत दि.३१ मार्च २०१६ पासुन योजना सुरु.
आदीम समाजातील घटकांसाठी घरकूल योजना.
अटल बांधकाम कामगार आवास योजना-ग्रामीण (१००% राज्य पुरस्कृत):
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि. १४.०१.२०१९ पासुन अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरु.
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांकरिता घरकूल योजना.
• प्रति घरकूल रु. १.५० लक्ष अर्थसहाय्य.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (१००% राज्य पुरस्कृत) • वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. विभागामार्फत दि. २४.०१.२०१८ पासुन योजना सुरु.
• विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गासाठी योजना.
• शासकीय जमीन उपलब्ध होत असल्यास किमान १० कुटुंबासाठी सामूहिक योजना राबवून, रमाई आवास योजनेच्या धर्तीवर घर बांधण्यास निधी.
• यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीला पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सेफ्टीक टँक, गटारासह अंतर्गत रस्ते इ. नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रती वसाहत रु. ४४.३१ लक्ष इतका आणि पुढील पात्र १० कुटुंबासाठी त्याप्रमाणात निधी उपलब्ध.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना (१००% राज्य पुरस्कृत):
इ.मा.व., सा.व.शै.मा.प्र., वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. कल्याण विभागामार्फत ०६.०९.२०१९ पासुन धनगर समाजासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना' (ग्रामीण) राज्यात लागू.
ग्रामीण घरकूल योजनांची वैशिष्ट्ये : • स्वच्छ भारत मिशन (ग्रा .) अंतर्गत
पात्र लाभार्थ्यांना रु.१२,००० शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान. मनरेगा अंतर्गत ९०/९५ अकुशल मनुष्य दिवसांची मंजूरी. (साधारणपणे रु.२४,५७०)
जल जीवन मिशनमधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
• प्रधानमंत्री उज्वला योजने मधून गॅस जोडणी.
• सौभाग्य योजनेमधून विद्युत जोडणी.
• राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधून उपजीविकेचे साधन.
सर्व योजनांमध्ये ५% घरकूले अपंग लाभार्थ्यांसाठी राखीव.
घरकूल बांधकामाकरिता, साधारण क्षेत्रात रु. १.२० लक्ष व नक्षलग्रस्त / डोंगराळ भागात रु. १.३० लक्ष अर्थसहाय्य. ग्रामीण भागातील कच्चे घर / बेघर कुटुंबांना मुलभूत नागरी सुविधांसह घरकूलाचा लाभ.
घरकूलाचे २६९ चौ.फु. चटई क्षेत्रात स्वयंपाक घर व शौचालयासह बांधकाम.
मोदी आवास घरकूल योजना (१००% राज्य पुरस्कृत) :
• इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दि. २८.०७.२०२३ पासुन राज्यात लागू.
• राज्यातील इतर मागास, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी घरकूल योजना.
• मोदी आवास योजनेतुन १० लक्ष घरकूलांचे उद्दिष्ट.
• १० लक्ष लाभार्थ्यांमधुन २.५ लक्ष लाभार्थ्यांना रु. ३७५ कोटी अनुदानाचा पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा.
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना (१००% राज्य पुरस्कृत)
• दि.१४/०७/२०१७ पासुन 'पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना' सुरु.
• घरकूल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांस ५०० चौ. फूट पर्यंत जागा खरेदीसाठी १ लक्ष रु. अर्थसहाय्य.