५वी ते १०वी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज असलेले विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ.

Breaking



 प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (६०% केंद्र आणि ४०% राज्य पुरस्कृत):


• ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत दि. १ एप्रिल, २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण राबविण्यात येते.


योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांच्या ६०% उद्दिष्ट हे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) साठी, इतर (Others) - २५% व अल्पसंख्यांक (Minority) -१५% व ५% उद्दिष्ट दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव.


लाभार्थ्यांची निवड दि. ०१/०८/२०१६ रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सामाजिक, आर्थिक व जात सर्व्हेक्षण (SECC-2011) माहितीच्या आधारे व सन २०१८-१९ मध्ये आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे ग्रामसभेमार्फत करण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking