महाराष्ट्राचा भूगोल – पोलिस भरतीसाठी महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्र राज्याचा भूगोल हा पोलिस भरती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे. परीक्षेत दरवर्षी या विषयावर 5 ते 8 प्रश्न विचारले जातात.
महत्वाचे घटक:
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग
प्रमुख नद्या : गोदावरी, कृष्णा, तापी
हवामान प्रकार
समुद्रकिनारा
जिल्हे व त्यांची वैशिष्ट्ये
📌 परीक्षेच्या दृष्टीने टिप्स
नद्यांचे उगम व मुख लक्षात ठेवा
जिल्ह्यांची राजधानी लक्षात ठेवा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.