KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (१००% राज्य पुरस्कृत) • वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. विभागामार्फत दि. २४.०१.२०१८ पासुन योजना सुरु.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (१००% राज्य पुरस्कृत) • वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. विभागामार्फत दि. २४.०१.२०१८ पासुन योजना सुरु.

• विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गासाठी योजना.

• शासकीय जमीन उपलब्ध होत असल्यास किमान १० कुटुंबासाठी सामूहिक योजना राबवून, रमाई आवास योजनेच्या धर्तीवर घर बांधण्यास निधी.

• यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीला पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सेफ्टीक टँक, गटारासह अंतर्गत रस्ते इ. नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रती वसाहत रु. ४४.३१ लक्ष इतका आणि पुढील पात्र १० कुटुंबासाठी त्याप्रमाणात निधी उपलब्ध.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking