Breaking

विभागीय आयुक्त Divisional commissioner

 


विभागीय आयुक्त Divisional commissioner

१) कार्यक्षेत्र

महसूल आणि प्रशासकीय विभाग. 

२) नियुक्ती : वरिष्ठ आए.ए.एस. अधिकारी. 

३) निवड : संघ लोकसेवा आयोगातर्फे नियुक्ती राज्य शासन करते. वेतन, भत्ते, सेवानियम सरकारचे, नियुक्ती प्रत्येक विभागात ३ वर्षासाठी. 

४) कार्ये

१) प्रादेशिक विभागाचा प्रमुख प्रशासकीय व महसूल अधिकारी, 

२) जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावरील अपील ऐकून पुनर्निर्णय, 

३ ) लोकप्रशासनाच्या सर्व खात्यांत सहकार्य व देखरेख, 

४) पंचायत संस्था व नगरपरिषदा यासंबंधी विशेष अधिकार, 

५) प्रशासनाचा अहवाल तपासणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking