५वी ते १०वी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज असलेले विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ.

Breaking

उपजिल्हाधिकारी Deputy Collector किंवा प्रांत अधिकारी SDM is Sub Divisional Magistrate

 



उपजिल्हाधिकारी  Deputy Collector किंवा प्रांत अधिकारी SDM is Sub Divisional Magistrate

१) कार्यक्षेत्र : उपविभाग 

२) निवड : आय.ए.एस. प्रशिक्षणार्थी असल्यास त्यांची निवड संघ लोकसेवा आयोग करते. महाराष्ट्र लोकसेवा क आयोगामार्फत निवड झालेले उपजिल्हाधिकाऱ्यांची या बदावरची नियुक्ती प्रशासन करते. आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी वगळता इतरांचे वेतन, भत्ते, सेवानियम राज्य शासनाकडून ठरवतात. 

३) कार्ये : 

१) महसूल कार्यासंबंधात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यात समन्वय साधणारा, उपविभागात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा. 

२) सरकारी आदेशाची अंमलबजावणी. 

३) लोकांच्या तक्रारी दूर करणे. 

४) दुष्काळप्रसंगी लोकांना महसुलात सूट देण्याची शिफारस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking