Breaking

सामान्य ज्ञान भाग - 15


SCIENCE AND TECHNOLOGY CLASS NINE

२११. चेतातंतूच्या पुंजाला चेता (Nerve) असे म्हणतात. विज्ञान 

२१२. चेतासंस्था मध्यवर्ती चेतासंस्था, परिधीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था अशा प्रमुख तीन भागामध्ये विभागली जाते. 

२१३. मध्यवर्ती चेत्तासंस्थेचे मेंद्र आणि मेरुरखू असे दोन भाग पडतात. 

२१४. मेंदूच्या सभोवती कपर (कूवटी) असते तर मेरुरजूच्या सभोवती 'कशेरुस्तंभ' असतो. 

२৭५ प्रमस्तिष्क मेरुद्रव्य हा मध्यवर्ती चेतासंस्थेला पोषकद्रव्ये पुरवितो आणि यांत्रिक आघात शोषून तिचे संरक्षण करतो. 

२१६. प्रौद मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे १३०० ते १४०० ग्रॅम असते. 

२१७. ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता ही प्रमस्तिष्काची कार्ये आहेत. 

२१८. ऐच्छिक हालचारलींमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे ही अनुमस्तिष्काची महत्वाची कार्ये आहेत. 

२१९. अनैच्छिक जैविक क्रियांचे नियंत्रण मस्तिष्क पुच्छ करतो. 

२२० मेरुरजू 'गुडघा झटका प्रतिक्षिप्त क्रिया' यांसारख्या मेरु प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून काम करतो. 

२२१. कर्पर चेताच्या १२ जोड्या असतात तर मेरु चेतांच्या ३२ जोड्या असतात. 

२२२. मेरुरज्जू त्वचा, कान यांसारख्या संवेदी ग्राहीपासून मेंटूकडे आवेगाचे वहन करते. 

२२३. आधुनिक मानवाचे शास्त्रीय नाव 'होमो सेपियन्स' असे आहे. 

२२४ ड्रायोपिथेकस व रामापिथेकस या पुरातन कपीना मानवाचे पूर्वज म्हणून संबोधले जाते. 

२२५. त्रिमितीक्षम दृष्टीनुळे आपणास खोली व अंतराचे आकलन होते. 

२२६. दृष्टीपटलाच्या शंकूपेशीमुळे रंगज्ञान होते तसेच दृष्टीची तीक्ष्णता वाढते. 

२२७. लाळेमध्ये अमायलेज किंवा टायलिन हा विकर असतो. या विकरामुळे स्टार्चे पचन होऊन शर्करा तयार होते. 

२२८. वृषणाचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा १.५ ते ३° से. कमी असले. 

२२९. आपण जे अतिनील किरण बघू शकत नाहीत ते फलमाशीसारख्या किटकांना दिसू शकतात. 

 २३०. पीट वायपर जातीचा साप इन्पफ्रारेड किरण बघू शकतो. 

२३१. मानव पालेभाज्यामधील सेल्यूलोजचा भाग पचवू शकत नाही, विज्ञान सेल्यूलाज हा विकर तयार करणारे सूक्ष्मजीव मानवाच्या जठरात नसतात. 

२३२. रवंथ करणार्या प्राण्यांमध्ये सेल्युलेज हा जठरातील आदिजीव व जीवाणूपासून कारण तयार होत असतो. 

२३३. तांबड्या मांसपेशी तांबड्या मायोग्लोबिनने समृद्ध असतात. तांबड्या मांसपेशी सतत आणि बराचकाळ काम करण्यासाठी अनुकूलित असतात. 


२३३. तांबड्या मांसपेशी तांबड्या मायोग्लोबिनने समृद्ध असतात. तांबड्या मांसपेशी सतत आणि बराचकाळ काम करण्यासाठी अनुकूलित असतात. 

२३४. इतर प्राण्यांच्या तुलनेने तांबड्या मांसपेशीचे प्रमाण कमी असल्याने मानव सतत एकसारखे कष्टप्रद काम करण्यास असमर्थ आहेत.

    SCIENCE AND TECHONOGY CLASS NINIE

१.पाणी 32°F ला गोठते आणि 212°F ला उकळते. है परिमाण 1720 साली बिजन डनिअल फॅरनहेट यांनी तयार केले. रुपांतराचे सूत्र : सेल्सिअस - (फरनोट-32)X50 

२. शुष्द पदार्थ है एकाच प्रकारच्या कणांनी बनलेले असतात. उदा. साथे मीट, साखर, नायट्रोजन, पारा इत्यादी

 ३. द्रव्य है रेणूंनी बनलेले आहे. रेणू हे अणूनी बनलेले आहेत. अणू हे द्रव्यावे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहेत, 

४. जॉन थॉमसन यांच्या अणुप्रतिकृती नुसार इलेक्ट्रॉन्स है 'घन प्रमारीत जेल मध्ये रोवलेले असतात. 

५. हायड्रोजन या मूलद्रव्याशिवाय सर्व मुलद्रव्यांच्या अणुकेंद्रात न्यूट्रॉन्स असतात. 

६. अरगॉन या मुलद्रव्याच्या अणूत बाह्यतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन्स असतात. 

७. IUPAC (International Union of Pure Applied Chemistry) रासायनिक संज्ञा आज वापरात आहेत. 

८.झकॅरिअस जॅन्सन याने सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध लावला.

 ९.रॉबर्ट हूक याने बूचाच्या झाडातील मृत पेशीचा शोध लावला.

 १०. ल्यूवेन हॉक याने जीवाणू, शुक्राणू, आदिजीव यांच्या जीवंत पेशीचे सर्वाति प्रथम निरीक्षण केले. 

११. रॉबर्ट ब्राऊन याने पेशी केंद्रकाचे अस्तित्व दर्शविले. 

१२.जोहान्स पुरकिजे याने पेशीलील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव दिले. 

१३. लोहित रक्तकणिकांची संख्या २५ दशलक्ष इतकी असते. 

१४. मेंदूध्या पृष्ठभागावरील घेतापेशींची संख्या १०,००० दशलक्ष असते. 

१५. मानवी शरीरातील सर्व पेशी टोकाला टोक लावून जोडल्यास पृथ्वीभोवती साडेचार लक्ष फेन्या होऊ शकतील,

 १६. अंडे आणि अमिबा दोन्ही एकपेशीय आहेत. 

१७. पेशींचा आकार 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंमी. पर्यंत असू शकता. 

१८.सर्वात लहान पेशी-मायकोप्लास्मा गॅलीसेप्टीअम (0.1 मायक्रोमीटर) तर सर्वात मोठी पेशी शहामृगाचे अंडे (18 सेंमी.) ही आहे. 

१९. शरीरात प्रवेश करणाऱ्या सूक्ष्म जीवांना गिळंकृत करण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी स्वतःचा आकार बदलू शकतात. 

२०. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. 

२१. पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लागणारी संस्था म्हणजे लयकारीका होय. चेता (Nerve) असे म्हणतात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking