Breaking

सामान्य ज्ञान भाग - 14

 


सामान्य विज्ञान नोट्स

९८. बीजाणुधानींच्या समूहास 'शंकू' असे म्हणतात. उदा. इक्विसेटम्. 

९९. फिलीसिनी हा वनस्पतींचा सर्वांत मोठा वर्ग यांना वनस्पतींना 'नेचे" म्हणतात. 

१००.नीलवर्णीय देवमाशासारखे प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात. 

१०१. संघ प्रोटोझुआ - अमिबा, एन्टानिबा, प्लाझमोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ. 

१०२. प्लाझमोडिअम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबड्या पेशीमध्ये आढळतो. म्हणून त्यांना अंतःपेशीय रक्तशोषी परजीव म्हणतात. 

१०३. प्लासमोडियम मुळे मलेरिया रोग होतो. माध्यम अॅनाफेलिस डासाची मादी असते.

१०४. संघ पोरिफेराची उदाहरणे सायकॉन, यूस्पांजिया (आंधोळीचा स्पंज), हायलोनिमा. 

१०५. डायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोड्या पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे. 

१०६. चपटे कृमी उभयलिंगी असतात.

 १०९. पेशींच्या संघट्ित समुचयाला उती असे म्हणतात. 

११०. वनस्पती यामधे उतीचे दोन प्रकार असतात.विभाजी उती व स्थायी उती असे असतात.

१११. संयोजी उरती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात. 

११२. स्नायू उती हालचालीसाठी असतात. 

११३. फुल यांचे चार भाग निदलपुंज, दलपुंज, पुमंग ,जायांग 

११४. दृश्य केतकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिवद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रवी पेशीमध्ये मात्र सुस्पाद पटल परिवद्धित केंद्रक नसतो. 

११५. जीवाणू पेशी ही आदिकें द्रकी पेशी आहे. 

११६. संर्व शैवाले, कवके, प्रोटोझआ., वनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत. 

११७. डी.एन.ए. हा एकरेशीय द्विसर्पिल मोठ्या आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यूक्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो. 

११८. डी.एन.ए.चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जनुकाच्या रुपात संग्रहण करणे होय. 

११९. आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्युक्लिओटाइउस्चा रेषीय रेणू असतो. 

१२०. कुठल्याही जातीसाठी गुणसूत्रांची संख्या कायम असते. १२१. मानवामध्ये ४६ गुणसूत्रे असतात. 

१२२. तंतुकणिकेची लांबी साधारणपणे १.५ ते १० A m तर रुंदी ०.२५ ते १.०० gm यांच्या दरम्यान असते. 

१२३. तंतुकणिके चे मुख्य कार्य म्हणजे उजानिर्मिती करुन ती ए.टी.पी. रुपात साठवून ठेवणे. 

१२४. तंतुकणिकांना पेशींचे उर्जाकिंद्र असे म्हणतात. 

१२५. केंद्रकाच्या आधारद्रव्यास केंद्रक द्रव्य म्हणतात. यामध्ये क्रोमॅटिन असते. 

१२६. ज्या कोणत्या पोषणपद्धती यामध्ये प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो, त्यांना प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती  म्हणतात. 

१२७. वरील उदाहरणे - सर्व वनस्पती, शैवाले, युग्लिना, काही जीवाणू, 

१२८. प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेण्वीय प्राणवायूची मुक्तता होते. 

१२९. ज्या पोषणपद्धतीत अकार्बनी रसायनांचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो त्यास रसायन संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात. 

१३०. उदा, नायट्रोफाईग जीवाणू, लोह उपचयनी जीवाणू, गंधक उपचयनी जीवाणू. 

१३१. पिचर प्लॅट, निपेंथस, सनडथू (ड्रॉसेरा) यासारख्या कीटकाहारी दनस्पती त्याध्या नत्रयुक्त आणि प्रथिन गरजांसाठी कीटक व इतर सूक्ष्म प्राण्यबि अवलंबून

१३२. आपल्या अन्न गरजपू्ीसाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असणारे सजीव परपोषी म्हणून ओळखले जातात. उदा. प्राणी कबके, बहुकेत जीवाणू, 

१३३. विकरे ही विविध प्रकारची प्रथिने असून पचनसंस्थेच्या विविध अंगांदारे" त्यांची निर्मिती व स्ववर्ण होते. 

१३४. मृतोपजीवी पोषण गट अनेक कवके (किण्य, बुरशी आणि छत्रकवके) जीवाणू. 

१३५. बाह्य परजिवी यामधे गोचिड, डास, ढेकूण, उवा जळू व अमरवेल, बांडगुळ. 

१३६. अंत:परजीवी - प्रोटोझुआ, लिव्हरफ्लूक, पट्टकृमी, प्लासमोडिअम, 

१३७. हरित लवकातील द्रव्यास पीठिका' असे म्हणतात. 

१३८. प्रकाशी प्रावस्थेमध्ये जलरेणूंचे प्रकाशीय विघटन होऊन हायडरोजन आणि ऑक्सिजन रेणू तयार होतात. यालाच 'जलप्रकाशी विघटन' असे म्हणतात. 

१३९. वनस्पतींना नासिकेसारखी श्वसनी अंगे नसतात. 

१४०. श्वसन म्हणजे पेशीमध्ये उर्जा मुक्त होण्याची प्रक्रिया होय. 

१४१. सजीवांच्या शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा उपयोग जैविक ऑक्सिडीकरणासाठी होतो. 

१४२. श्वसन हे त्वचेद्वारे, कल्ल्यांद्वारे, श्वासनलिकांद्रारे किंवा फुप्फुसासाद्वारे होते. 

१४३. अळ्या, बेडूक, गांडूळ या प्राण्यामध्ये त्वकश्वसन केले जाते. 

१४४. भूपृष्ठीय वनस्पतींच्या बाबतीत पाणी आणि क्षारांचे अपशोषण ही क्रिया मुळांमार्फत केली जाते. 

१४५. रक्त ही द्रायु संयोगी उती आहे.

 १४६. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते. तसेच त्याचा सामू (PH) ७.४ असतो. 

१४७. लोहित रक्तकणिका या आकाराने लहान, वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. 

१४८. रक्ताच्या प्रत्येक घन मिली मध्ये ५०-६० लक्ष लोहित रक्तकणिका असतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking