KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

मुख्याधिकारी Chief Officer of the Municipality

 


मुख्याधिकारी  Chief Officer of the Municipality

 मुख्याधिकारी हा नगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीची या पदावर सरकारकडून नेमणूक होते. 

तो नगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय व्यवहारांवर देखरेख ठेवतो. नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात त्याला मदत करण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. 

 त्यात अभियंता, स्वच्छता निरीक्षक, आरोग्याधिकारी व शिक्षणाधिकारी यांचा समावेश होतो. 

कार्ये : 

१) नगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी, 

२) नगरपालिके च्या बैठका बोलावणे, नियंत्रण ठेवणे, अध्यक्षस्थान भूषविणे, 

३) महत्वांच्या कागदपत्रांवर सह्या करणे, 

४) नगरपालिका कार्यालय प्रमुख, 

५) दुवा - नगरपालिका व शासन, 

६) नगरपालिकेला सल्ला देतो व मार्गदर्शन करतो,

७) नियंत्रण ठेवतो. मुख्याधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून होते. त्याची नेमणूक राज्य सरकार करते. 

त्याचा दर्जा हा गट विकास अधिकारी / तहसीलदाराचा असतो. त्याचे पद हे राज्य प्रशासकीय सेवेत मोडते. त्याचा पगार शासकीय श्रेणीनुसार असतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking